BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.मुंबई येथे सरकारी नोकरीची संधी

Published On: ऑगस्ट 24, 2022
Follow Us

BEL Bharti 2022: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई (Bharat Electronics Limited Mumbai) येथे काही जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 असणार आहे.

एकूण जागा : ०४

पदाचे नाव : व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी वित्त (Management Trainees Finance)

शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार सीए/सीएमए (इंटरमीडिएट पास) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

इतका मिळेल पगार
प्रथम वर्ष – 18,000/- रुपये प्रतिमहिना
दुसरं वर्ष – 19,000/- रुपये प्रतिमहिना
तिसरा वर्ष – 20,000/- रुपये प्रतिमहिना

निवड प्रक्रिया :
अर्जांवर आधारित निवडलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीद्वारे केली जाईल
प्राप्त आणि दस्तऐवजांची पडताळणी.

अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी : namuhr@bel.co.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.bel-india.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now