BPCL Bharti 2023 भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.मुंबई येथे विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 138
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर प्रशिक्षणार्थी (पदवी) -77
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेकडून संबंधित विषयातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी (पूर्ण वेळ अभ्यासक्रम)
2) तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी – 61
शैक्षणिक पात्रता : स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन/मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठाकडून संबंधित विषयातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकीमधील डिप्लोमा (पूर्णवेळ अभ्यासक्रम)
वयोमर्यादा : 04 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
पदवीधर प्रशिक्षणार्थी (पदवी) – 18,000/- रुपये
तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी – 25,000/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.bharatpetroleum.com









