खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे या पदांवर निघाली भरती

Published On: मार्च 11, 2024
Follow Us
cb khadki

CB Khadki Recruitment 2024 : खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे भरती निघाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे. मुलाखत दिनांक 21 मार्च 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 06
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) स्टाफ नर्स ICU – 03
शैक्षणिक पात्रता :
बीएस्सी नर्सिंग, बीएलएस/एसीएलएस/आयसीयु एनएबीएच हॉस्पिटल चा अनुभव
2) स्टाफ नर्स हॉस्पिटल – 03
शैक्षणिक पात्रता :
जीएनएम नर्सिंग/बीएस्सी नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग कौन्सील नोंदणीकृत

परीक्षा फी : फी नाही
पगार :
स्टाफ नर्स ICU – 31,500/-
स्टाफ नर्स हॉस्पिटल -25,000/-
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 21 मार्च 2024
मुलाखतीचे ठिकाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-3.
अधिकृत संकेतस्थळ :  www.kirkee.cantt.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now