---Advertisement---

प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या 570 जागांसाठी भरती (आज लास्ट डेट)

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

CDAC Recruitment 2023 : प्रगत संगणन विकास केंद्र मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 20 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण रिक्त पदसंख्या : 570

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रोजेक्ट असोसिएट – 30 पदे
शैक्षणिक पात्रता
: B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.

2) प्रोजेक्ट इंजिनिअर/मार्केटिंग एक्झिक्युटिव – 300 पदे
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 0 ते 04 वर्षे अनुभव

3) प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर/ PS&O मॅनेजर – 40 पदे
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव

4) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड/PS&O ऑफिसर – 200 पदे
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव

वयाची अट: 20 फेब्रुवारी 2023रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2023 (06:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.cdac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now