⁠  ⁠

CDAC : प्रगत संगणन विकास केंद्रात पदवीधरांना नोकरीची मोठी संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

CDAC Recruitment 2024 प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक – 01
शैक्षणिक पात्रता
: 01) कोणत्याही शाखेतील पदवीधर, 02) संगणकातील किमान सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम., 03) संबंधित क्षेत्रात काम करण्याचा 7 वर्षांचा अनुभव किंवा पदव्युत्तर पदवीसाठी 5 वर्षे., 04) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी. शक्यतो MBA in Finance
2) कनिष्ठ सहाय्यक – 01
शैक्षणिक पात्रता :

01) कोणत्याही शाखेतील पदवी
02) संगणक ऑपरेशन्समध्ये सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
03) पदवीसाठी संबंधित क्षेत्रात 3 वर्षांचा कामाचा अनुभव आणि पदव्युत्तर पदवीसाठी 1 वर्षाचा अनुभव.
04) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी.

परीक्षा फी : 500/- रुपये. [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]
पगार : 25,500/- रुपये ते 29,200/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2024 आहे.
अधिकृत संकेतस्थळ : www.cdac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :
सहाय्यक 
येथे क्लिक करा
कनिष्ठ सहाय्यक येथे क्लिक करा

Share This Article