Central Bank of India Recruitment 2025 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामार्फत भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 1000
रिक्त पदाचे नाव : क्रेडिट ऑफिसर (General Banking) 1000
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/ PWD: 55% गुण]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/महिला: ₹150/- ]
पगार : 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920
निवड पद्धत : निवड ऑनलाइन चाचणीद्वारे केली जाईल ज्यामध्ये वर्णनात्मक चाचणी आणि वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असेल.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://www.centralbankofindia.co.in/en
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा