⁠  ⁠

१२ वी उत्तीर्णांसाठी संधी ; CR मध्य रेल्वे नागपूर येथे विविध पदांसाठी भरती सुरु

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

मध्य रेल्वे, नागपूर येथे विविध पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2021 आहे.

एकूण जागा : १७

पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) जीडीएमओ/ GDMO ११
शैक्षणिक पात्रता : औषध मध्ये पदवी

२) प्रयोगशाळा तंत्रज्ञ / सहाय्यक/ Laboratory Technician/Assistant ०३
शैक्षणिक पात्रता : १०+२ वी परीक्षा उत्तीर्ण

३) रेडिओलॉजी / एक्स-रे तंत्रज्ञ/ Radiology/X-Ray Technician ०३
शैक्षणिक पात्रता : १०+२ वी परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा : ०८ एप्रिल २०२१ रोजी १८ ते ५३ [सेवानिवृत्त अधिकारी – ६५ वर्षे सूट]

अर्ज शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) (Online Email)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2021

E-Mail ID : [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.cr.indianrailways.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article