⁠  ⁠

Central Railway : मध्य रेल्वेत (महाराष्ट्र) विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Central Railway Recruitment 2022 : मध्य रेल्वे [Central Railway] मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Central Railway Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२२ आहे

एकूण जागा : १२

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) लेवल 1 / Level 1 ०२
शैक्षणिक पात्रता :
१२ वी परीक्षा उत्तीर्ण (+२ स्टेज) किंवा समकक्ष परीक्षा सह किमान ५०% गुण किंवा मॅट्रिक उत्तीर्ण प्लस कोर्स पूर्ण केलेला कायदा, अप्रेंटिसशिप किंवा मॅमॅट्रिक उत्तीर्ण अधिक NCVT/ SCVT मंजूर आयटीआय

२) लेवल 2 / Level 2 १०
शैक्षणिक पात्रता :
१० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा आयटीआय किंवा समकक्ष किंवा NCVT यांनी मंजूर केलेले राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र (एनएसी) किंवा १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा आयटीआय

वयाची अट : ०१ जानेवारी २०२३ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
रीक्षा फी : ५००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक/PWD – २५०/- रुपये]

नोकरी ठिकाण : मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे, सोलापूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ डिसेंबर २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.cr.indianrailways.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article