⁠  ⁠

सेंट्रल सिल्क बोर्डमध्ये विविध पदांची भरती, असा करा अर्ज

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

सेंट्रल सिल्क बोर्डमध्ये विविध पदांच्या ६० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.  ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) प्रशिक्षक – ३०
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण सह ०८ वर्षे अनुभव ०२) १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह ०७ वर्षे अनुभव ०३) आयटीआय सह ०५ वर्षे अनुभव ०३) अभियांत्रिकी डिप्लोमा / विज्ञान मध्ये पदवीधर सह ०३ वर्षे अनुभव ०४) ०३) अभियांत्रिकी मध्ये पदवीधर सह ०१ वर्षे अनुभव

२) प्रशिक्षण सहाय्यक- ३०
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण सह ०५ वर्षे अनुभव ०२) १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह ०३ वर्षे अनुभव ०३) आयटीआय सह ०१ वर्षे अनुभव

वयाची अट : ३५ वर्षापर्यंत [SC/ST/महिला – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वाराणसी (उत्तर प्रदेश)

E-Mail ID : [email protected] / [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.csb.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article