⁠  ⁠

केंद्रीय सरकार आरोग्य योजना मार्फत विविध पदांवर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

केंद्रीय सरकार आरोग्य योजना मार्फत विविध पदांच्या २४ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ डिसेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : २४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१ सामान्य कर्तव्य, वैद्यकीय अधिकारी / विशेषज्ञ – ११
शैक्षणिक पात्रता : १ एमबीबीएस, एमडी/ डीएनबी (जनरल मेडिसिन, फुफ्फुसाचे औषध) ७० वर्षापर्यंत

२ फार्मासिस्ट (ऍलोपॅथी)- १३
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्णसह विज्ञान विषयात (भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र) ०२) मान्यताप्राप्त संस्थेतून फार्मसी मध्ये डिप्लोमा ०३) ०३ वर्षे अनुभव.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते १,०५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Office of the Additional Director Central Government Health Scheme, OLD CGO Building (Pratishtha Bhavan), Ground Floor, South Wing, 101, M.K. Road, New Marine Lines, Mumbai – 400020.

E-Mail ID : [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.cghsmumbai.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा 

Share This Article