Uncategorized
काही स्पर्धा परीक्षा पद्धतीमधील बदलांबाबत घोषणा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने खालील परीक्षांच्या पद्धतीमध्ये काही बद्दल केले आहेत. संपूर्ण सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ डाउनलोड करा.
# अपडेट राहण्यसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज –
अ) सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी – सामाईक पूर्व परीक्षा
ब) लिपिक-टंकलेखक, कर सहायक व पोलीस उपनिरीक्षक मर्यादीत विभागीय परीक्षा दोन टप्प्यात घेणे
क) महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा (स्थापत्य, विद्युत, यांत्रिकी तसेच विद्युत व यांत्रिकी) – सामाईक पूर्व परीक्षा
[gview file=”https://missionmpsc.com/wp-content/uploads/2016/11/revised-ghoshana-watermark.pdf”]
# ‘मिशन एमपीएससी’चे टेलिग्राम चॅनेल कसे जॉईन करावे या माहितीसाठी येथे क्लिक करा.