⁠  ⁠

COEP कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे येथे विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

एकूण जागा : १५

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) रजिस्ट्रार/ Registrar ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) पीएच.डी. ०२) १५ वर्षे अनुभव.

२) लेखा अधिकारी/ Accounts Officer ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून बी.कॉम, एम.कॉम ०२) ०३ वर्षे अनुभव.

३) लेखा सहाय्यक/ Accounts Assistant ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून बी.कॉम, एम.कॉम ०२) ०५ वर्षे अनुभव.

४) कनिष्ठ अभियंता (इस्टेट)/ Junior Engineer (Estate) ०२
शैक्षणिक पात्रता
: ०१) बी.ई. / बी.टेक. किंवा डिप्लोमा सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये ०२) १० वर्षे अनुभव.

५) सहाय्यक डेटाबेस ऑपरेटर/ Assistant Database Operator ०३
शैक्षणिक पात्रता
: ०१) प्रथम श्रेणीतील बी.ई. / बी.टेक किंवा समकक्ष ०२) ०३ वर्षे अनुभव.

६) स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप-ऑपरेटर/ Scanning Electron Microscope-Operator ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्रात बी.एस्सी, एम.एस्सी. ०२) ०३ वर्षे अनुभव.

७) बॉयलर ऑपरेटर/ Boiler Operator ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मेकॅनिकल अभियांत्रिकी पदविका. ०२) ०५३वर्षे अनुभव.

८) संशोधन सहाय्यक/ Research Assistant ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) प्रथम श्रेणीतील बी.टेक. किंवा समकक्ष ०२) ०३ वर्षे अनुभव.

९) ग्रंथालय सहाय्यक/ Library Assistant ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) प्रथम श्रेणीतील बी.टेक. किंवा समकक्ष ०२) ०३ वर्षे अनुभव.

१०) तांत्रिक सहाय्यक/ Technical Assistant ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) प्रथम श्रेणीतील बी.टेक. किंवा समकक्ष ०२) ०३ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : ०८ फेब्रुवारी २०२१ रोजी ३५ ते ६० वर्षे

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

वेतन :

१) रजिस्ट्रार/ Registrar – १८,५०० ते २,१४,१००
२) लेखा अधिकारी/ Accounts Officer -५५,०००/-
३) लेखा सहाय्यक/ Accounts Assistant – २२,०००/-
४) कनिष्ठ अभियंता (इस्टेट)/ Junior Engineer (Estate) – ४०,०००/-
५) सहाय्यक डेटाबेस ऑपरेटर/ Assistant Database Operator – ३०,०००/-
६) स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप-ऑपरेटर/ Scanning Electron Microscope-Operator – २५,०००/-
७) बॉयलर ऑपरेटर/ Boiler Operator – २५,०००/-
८) संशोधन सहाय्यक/ Research Assistant -३०,०००/-
९) ग्रंथालय सहाय्यक/ Library Assistant – २५,०००/-
१०) तांत्रिक सहाय्यक/ Technical Assistant – २२,०००/-

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ फेब्रुवारी २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.coep.org.in

जाहिरात (Notification) : पाहा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article