CPCB : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांची भरती

Published On: सप्टेंबर 25, 2023
Follow Us

CPCB Bharti 2023 केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 74

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कंसल्टेंट A 19
शैक्षणिक पात्रता
: (i) पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी (ii) M.S.Office चे चांगले ज्ञान (iii) 03 ते 05 वर्षे अनुभव

2) कंसल्टेंट B 52
शैक्षणिक पात्रता :
(i) पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी (ii) M.S.Office चे चांगले ज्ञान (iii) 05 ते 10 वर्षे अनुभव

3) कंसल्टेंट C 03
शैक्षणिक पात्रता : (i
) पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी (ii) M.S.Office चे चांगले ज्ञान (iii) 10 ते 15 वर्षे अनुभव

वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2023 रोजी 65 वर्षांपर्यंत असावे.
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
कंसल्टेंट A – 60,000/-
कंसल्टेंट B – 80,000/-
कंसल्टेंट C – 1,00,000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2023 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.cpcb.nic.in.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now