⁠  ⁠

अणु ऊर्जा विभागामार्फत विविध पदांसाठी मोठी भरती ; पात्रता जाणून घ्या

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Department of Atomic Energy Recruitment 2024 : अणु ऊर्जा विभाग मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 90

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैज्ञानिक अधिकारी -15
शैक्षणिक पात्रता :
संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी
2) तांत्रिक अधिकारी – 20
शैक्षणिक पात्रता :
संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी
3) परिचारिका – 25
शैक्षणिक पात्रता : नर्सिंगमध्ये डिप्लोमा/बॅचलर
4) तंत्रज्ञ – 30
शैक्षणिक पात्रता :
हायस्कूल डिप्लोमा + प्रमाणपत्र

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 – 35 वर्षे
परीक्षा फी : [SC/ST/माजी सैनिक/PWD/महिला – शुल्क नाही]
पदानुसार परीक्षा फी वेगवेगळी आहे. 100, 200 आणि 300/- रुपये
पगार : 21,700/- रुपये ते 1,77,500/- रुपये.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.dae.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article