⁠  ⁠

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये 535 पदांवर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

DFCCIL Recruitment 2023 डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (DFCCIL) मार्फत विविध पदांच्या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 535

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) एक्झिक्युटिव (सिव्हिल) 50
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य

2) एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 30
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य

3) एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & बिजनेस डेव्हलपमेंट) 235
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह पदवीधर

4) एक्झिक्युटिव (फायनान्स) 14
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह B.Com

5) एक्झिक्युटिव (HR) 19
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह BBA/BMS (HR/पर्सनल मॅनेजमेंट)

6) एक्झिक्युटिव (IT) 06
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह BCA किंवा कॉम्प्युटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन /इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/ नेटवर्किंग

7) ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 24
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI/SCVT/NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन/इलेक्ट्रिशियन पॉवर डिस्ट्रब्शन/ लिफ्ट & एस्केलेटर मेकॅनिक /इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक सिस्टम)

8) ज्युनियर एक्झिक्युटिव (सिग्नल & कम्युनिकेशन) 148
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI/SCVT/NCVT (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मेकॅनिक कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स अप्लायंस / टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / वायरमन / इलेक्ट्रिशियन/ IT / ICTSM/ ITESM)

9) ज्युनियर एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) 09
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI/SCVT/NCVT (फिटर/वेल्डर/प्लंबर)

वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 18 ते 30 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पगार : 25,000/- रुपये ते 1,20,000/- रुपये.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जून 2023 (11:45 PM)

अधिकृत संकेतस्थळ :  www.dfccil.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article