आरोग्य सेवा महासंचालनालयामार्फत विविध पदांच्या 487 जागांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 14, 2023
Follow Us

DGHS Recruitment 2023 आरोग्य सेवा महासंचालनालयामार्फत विविध पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2023 आहे

एकूण रिक्त जागा : 487
रिक्त पदाचे नाव : ग्रुप B & C (रिसर्च असिस्टंट, टेक्निशियन, लॅब अटेंडंट, लॅब असिस्टंट, इंसेक्ट कलेक्टर, लॅब टेक्निशियन, हेल्थ इंस्पेक्टर आणि इतर पदे
शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/B.Sc/M.Sc/GNM/MSW/इंजीनिअरिंग पदवी/डिप्लोमा
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2023 रोजी, 18 ते 25/27/30/40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹450/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2023
परीक्षा: डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट: https://hlldghs.cbtexam.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now