⁠  ⁠

DNS Bank डोंबिवली नागरी सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

डोंबिवली नागरी सहकारी बँकमध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदाचे नाव आणि जागा :

१) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाव्यवस्थापक/ Chief Executive Officer and General Manager
२) जेटी. महाव्यवस्थापक/ Jt. General Manager
३) उपमहाव्यवस्थापक/ Deputy General Manager
४) कायदेशीर प्रमुख/ Legal Head
५) ऑडिट कार्मिक/ Audit Personnel

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे २०२१

E-Mail ID : [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.dnsbank.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article