DPS DAE Recruitment : मुंबईत B.Sc/B.Com उत्तीर्णांसाठी भरती, पगार 81,100

Published On: मे 16, 2023
Follow Us
Dpsdae Recruitment

DPS DAE Recruitment 2023 अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालय अंतर्गत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023   25 मे 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 65

रिक्त पदाचे नाव : पदाचे नाव: ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर कीपर
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह B.Sc/B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयोमर्यादा- उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी : 200/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पगार (Pay Scale) : 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये.
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मे 2023   25 मे 2023

निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत:
स्तर 1 : लेखी परीक्षा (उद्देश प्रकार) – पात्रता
स्तर २ : लेखी परीक्षा (वर्णनात्मक प्रकार)
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

अधिकृत संकेतस्थळ : https://www.dpsdae.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now