⁠  ⁠

ECHS Recruitment : महाराष्ट्रात लिपिक, सफाईवाला, चौकीदारसह विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ECHS Recruitment 2023 माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनामार्फत विविध पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 01 जुलै 2023 आहे.

रिक्त जागा :17

रिक्त पदाचे नाव :
1) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer
2) OIC / OIC
3) दंत अधिकारी / Dental Officer
4) दंत तंत्रज्ञ / Dental Technician
5) लॅब तंत्रज्ञ / Lab Technician
6) नर्सिंग असिस्टंट / Nursing Assistant
7) फार्मासिस्ट / Pharmacist
8) महिला परिचर / Female Attendant
9) चालक / Driver
10) चौकीदार / Chowkidar
11) सफाईवाला / Safaiwala
12) लिपिक / Clerk

शैक्षणिक पात्रता : आठवी, ग्रॅज्युएट्स, B.sc, GNM Diploma, BDS, MBBS (पदांनुसार आवश्यक पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी)

परीक्षा फी : फी नाही
पगार :
वैद्यकीय अधिकारी -75,000/-
OIC -75,000/-
दंत अधिकारी -75,000/-
दंत तंत्रज्ञ – 28,100/-
लॅब तंत्रज्ञ – 28,100/-
नर्सिंग असिस्टंट – 28,100/-
फार्मासिस्ट -16,800/-
महिला परिचर / -16,800/-
चालक – 19,700/-
चौकीदार – 16,800/-
सफाईवाला -16,800/-
लिपिक -16,800/-

नोकरी ठिकाण : बुलडाणा आणि जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC Station Headquarter (ECHS Cell), Bhusawal, PO- Ordnance Factory Bhusawal, Pin- 425203.
मुलाखतीचे ठिकाण :
स्टेशन मुख्यालय (ईसीएचएस सेल), भुसावळ, पीओ- आयुध फॅक्टरी भुसावळ, पिन- 425203.

अधिकृत संकेतस्थळ : www.echs.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article