⁠  ⁠

ECIL मार्फत 1100 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ECIL Bharti 2024 : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.

रिक्त पदाचे नाव : ज्युनियर टेक्निशियन (ग्रेड II)
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 275 पदे
इलेक्ट्रिशियन – 275 पदे
फिटर – 550 पदे

शैक्षणिक पात्रता: (i) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/फिटर) (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 16 जानेवारी 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : कनिष्ठ तंत्रज्ञ पदांवर ज्या उमेदवारांची निवड केली जाईल. त्यांना दरमहा 22,578 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.

अशा प्रकारे निवड होईल
कनिष्ठ तंत्रज्ञांच्या पदांसाठी निवड: अर्जामध्ये दिलेल्या तपशिलांच्या आधारे उमेदवारांना तात्पुरते शॉर्टलिस्ट केले जाईल. त्यानंतर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (DV) फेरीसाठी बोलावले जाईल.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024 (02:00 PM)
कागदपत्र पडताळणीची तारीख आणि वेळ: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : www.ecil.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article