जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत मुंबईत भरती ; पगार 96,765 मिळेल

Published On: फेब्रुवारी 11, 2023
Follow Us

GIC Recruitment 2023 : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (General Insurance Corporation of India (GIC) मुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पदांनुसार पात्र उमेदवारांनी ओनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : १२

रिक्त पदाचे नाव : सनदी लेखापाल / Chartered Accountants
शैक्षणिक पात्रता : 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण.
वयाची अट : 27 फेब्रुवारी 2023 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : 50,295/- रुपये ते 96,765/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड प्राथमिक तपासणी, वैद्यकीय परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
अधिक निवड प्रक्रियेच्या तपशीलांसाठी कृपया खालील अधिकृत अधिसूचनेवर जा.

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : http://www.gicofindia.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now