नागपुरात 10वी पाससाठी तब्बल 680 जागांवर भरती ; पगार 47600 पर्यंत

Published On: जानेवारी 8, 2024
Follow Us

तुम्हीही दहावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी चालून आली आहे. तब्बल 680 जागा भरल्या जाणार आहे. दरमहा 47600 पर्यंत इतका पगार तुम्हाला मिळेल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे ही भरती राबविली जात आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे. GMC Nagpur Recruitment 2024

पदाचे नाव: गट-ड (वर्ग-4)
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ.: ₹900/-]
पगार – 15000/- ते 47600/- अधिक महागाई भत्ता व इतर भत्ते

नोकरी ठिकाण: नागपूर जिल्हा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2024 (11:59 PM)
परीक्षा: तारीख नंतर कळविण्यात येईल
अधिकृत संकेतस्थळ : www.gmcnagpur.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now