गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि. मार्फत विविध पदांच्या 250 जागांवर भरती

Published On: सप्टेंबर 30, 2023
Follow Us

GRSE Recruitment 2023 गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि. मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 250

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI) 134
शैक्षणिक पात्रता :
ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT)

2) ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर) 40
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

3) पदवीधर अप्रेंटिस 25
शैक्षणिक पात्रता
: संबंधित विषयात BE/B.Tech

4) टेक्निशियन अप्रेंटिस 47
शैक्षणिक पात्रता :
संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा.

5) HR ट्रेनी 04
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह MBA /PG पदवी / PG डिप्लोमा किंवा समतुल्य [SC/ ST/OBC/PH:55% गुण]

वयाची अट: 01 सप्टेंबर 2023 रोजी, 14 ते 26 वर्षे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही.

नोकरी ठिकाण: कोलकाता & रांची
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ :
जाहिरात (Notification): 

पद क्र.1 ते 4: पाहा
पद क्र.5: पाहा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now