Thursday, May 26, 2022
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • MPSC Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
    • Lokrajya
  • MPSC
    • Announcement
    • MPSC Advertisement
    • MPSC Exams
      • Rajyaseva
      • PSI STI ASO Combine Exam
      • Other Exams
    • Syllabus
    • Book List
    • Question Papers
    • Answer Key
  • Study Material
    • History
    • Geography
    • Indian Polity
    • Economics
    • Science
    • Current Updates
    • Government Schemes
    • Environment and Ecology
    • Samaj Sudharak
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result
  • Home
  • Article
  • Video
  • Download
  • Lokrajya
  • MPSC Advertisement
  • Book List
  • Syllabus
  • Become a Guest Writer
  • Contact Us
  • Copyright
ADVERTISEMENT

पोलिस उपनिरीक्षक (PSI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा?

Tushar Bhambare by Tushar Bhambare
November 29, 2017
in PSI STI ASO Combine Exam, Study Material
8
how-to-solve-psi-pre-question-paper
WhatsappFacebookTelegram

how-to-solve-psi-pre-question-paper तुमच्यापैकी बरेच जण पोलिस उपनिरीक्षक (PSI) पूर्व परीक्षेची तयारी करत असणार. अनेकांना प्रश्न पडतो ऑब्जेक्टीव्ह पेपर कसा सोडवावा? पुढील लेखाद्वारे पेपर सोडवतांना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी मी सविस्तर लिहिले आहे. माझ्या मते तुम्ही जर खालीलप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक (PSI ) पूर्वची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळेचं नियोजन केलं तर तुम्ही ठरलेल्या वेळेत सर्व प्रश्न सोडवू शकाल.

deepsthabha advt deepsthabha advt deepsthabha advt
ADVERTISEMENT

१०० प्रश्न – सोडवण्यासाठी ६० मिनिटे

[callout color=”#dd3333″ radius=”10″ fontsize=”18″ bt_content=”Click Here” bt_pos=”right” bt_style=”undefined” bt_link=”https://missionmpsc.com/psi-pre-new-syllabus/” bt_target=”_blank” bt_radius=”10″ bt_outer_border=”true” bt_icon=”momizat-icon-file”]PSI Preliminary Exam Syllabus[/callout]

साधारणपणे, खालीलप्रमाणे प्रश्न येतात त्या त्या विषयावर:

  • अंकगणित – १५ प्रश्न
  • भूगोल – १५ प्रश्न
  • इतिहास – १५ प्रश्न
  • विज्ञान – १५ प्रश्न
  • नागरिकशास्त्र – १० प्रश्न
  • चालू घडामोडी – १५ प्रश्न
  • अर्थव्यवस्था – १५ प्रश्न

[icon type=”vector” icon=”momizat-icon-clock” size=”32″ hover_animation=”border_increase” ]PSI चा पेपर सोडवतांना वेळेची विभागणी कशी करावी ?

  1. १० मिनिटे – शेवटच्या क्षणी काही प्रश्न राहिले असतील तर त्यांना सोडवण्यासाठी म्हणजेच रिविजनसाठी राखून ठेवावेत.
  2. अंकगणिताचे १५ प्रश्न सुरुवातीला सोडवू नयेत कारण त्यात भरपूर वेळ वाया जातो. ते प्रश्न सर्वात शेवटी सोडवावेत.
  3. तर मग ८५ प्रश्न ४० मिनिटांत सोडवायाचेत. म्हणजे प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याजवळ २८.२३ सेकंद आहेत (२४०० सेकंद /८५ प्रश्न). तरी प्रत्येक प्रश्न २० सेकंदात सोडवायचा प्रयत्न करावा.
  4. ज्या प्रश्नाचं उत्तर “येतच” नसेल तर तो प्रश्न लगेच सोडून द्यावा आणि पुढच्या प्रश्नाकडे जावे. पण आठवणीने तो प्रश्न क्रमांक तुम्ही कच्चे काम कराल त्या जागी लिहून ठेवावा. प्रश्नपत्रिकेवर कोणत्याही प्रकारचे चिन्ह वगैरे करू नये.
  5. एखादा प्रश्न २० सेकंदात सोडवता आला नाही तर त्याला सोडून पुढील प्रश्नाकडे जावे. तो प्रश्न क्रमांक तुम्ही कच्चे काम कराल त्या जागी लिहून ठेवावा.
    जर प्रत्येक प्रश्नाला तुम्ही २० सेकंद दिलेत तर पहिल्या राउंडमध्ये ८५ प्रश्नांना ४३ मिनिटे लागतील (८५ प्रश्न X २० सेकंद = १७०० सेकंद = २८ मिनिटे).
  6. दुसरा राउंड १२ मिनिटांचा असेल. तर १२ मिनिटांत राहून गेलेले प्रश्न सोडवावेत. तेव्हा सुद्धा वरील प्रमाणे २० सेकंदाचा नियम वापरावा. १० मिनिटांत अंक गणितावरील १५ प्रश्न सोडवावेत.
  7. सर्वात शेवटी १० मिनिटे उरतील तर त्यादरम्यान राहून गेलेले बाकी प्रश्न सोडवावेत. एखाद्या प्रश्नाचे उत्तर घाईघाईत नोंदवू नये. निगेटिव्ह मार्क सिस्टीम असल्याने तुमचेच नुकसान होऊ शकते.

[callout color=”#dd3333″ radius=”10″ fontsize=”18″ bt_content=”Click Here” bt_pos=”right” bt_style=”undefined” bt_link=”https://missionmpsc.com/book-list/psi-book-list/” bt_target=”_blank” bt_radius=”10″ bt_outer_border=”true” bt_icon=”momizat-icon-book”]पोलिस उपनिरीक्षक PSI ची तयारी करत असतांना कोणती पुस्तके वाचावीत?[/callout]

[quote font_size=”18″ arrow=”yes”]विद्यार्थी मित्रांनो यानंतर हि तुमचे काही प्रश्न असल्यास खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्सद्वारे विचारू शकतात. लेख आवडल्यास सोशल मिडियावर नक्की शेअर करा. नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC[/quote]

आगामी पोलिस उपनिरीक्षक (PSI ) परीक्षेसाठी ऑल द बेस्ट मित्रांनो !!!

Tags: Police Sub InspectorPSI
SendShare110Share
Next Post
mpsc-rajyaseva-main-2015-result

राज्यसेवा मुख्य २०१५ लेखी परीक्षेचा निकाल

preparation-for-rajyaseva-interview1

राज्यसेवा मुलाखत तयारी भाग-१

Demo Test

Comments 8

  1. Parameshwar Raut says:
    5 years ago

    खात्या्ंतर्गत पोलीस उपनिरीक्षक २०१७ या आगामी परिक्षे साठी अभ्यास क्रमावर योग्य पुस्तके कोणती वापरावित यासाठी मार्गदर्शन करा

    Reply
  2. Datta kate says:
    5 years ago

    नमस्कार सर, मी खात्या्ंतर्गत पोलीस उपनिरीक्षक २०१७ या आगामी परिक्षे साठी अभ्यास क्रमावर योग्य पुस्तके कोणती वापरावित यासाठी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती आहे

    Reply
  3. sampat ghumare says:
    6 years ago

    Sir psi posting ranknusar hoteka

    Reply
  4. vijaya says:
    6 years ago

    Respected sir, ncert che books he fakt English aani hindi madhech astat ka?marathi madhyam che books vachale tar upyog hoil ka. .tas asel tar kuthlya std. Pasun suru karu. .kitavi pariyant. ?Please reply. .

    Reply
    • Aaryan says:
      6 years ago

      ncert पुस्तके मराठीत उपलब्ध नाहीत.
      मराठीत वाचत असाल तर ६वी ते १२पर्यंत ची पुस्तके वाचावी..

      Reply
  5. vijaya says:
    6 years ago

    Respected sir,Psi preliminary nakki kiti marks chi aahe. Syllabus madhe 100 marks aahe aani tum hi150 marks ch niyojan ssagittal aahe. Please reply

    Reply
    • Tushar Bhambare says:
      6 years ago

      पोलिस उपनिरीक्षक (PSI) पूर्व परीक्षा १०० मार्क्सचीच आहे. चुकून १५० मिनिट्सचे नियोजन दिले गेले होते. पोस्ट अपडेट करण्यात आली आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद…! अजून हि काही चुका आढळून आल्यास निसंकोच सांगा.

      Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • MPSC Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
    • Lokrajya
  • MPSC
    • Announcement
    • MPSC Advertisement
    • MPSC Exams
      • Rajyaseva
      • PSI STI ASO Combine Exam
      • Other Exams
    • Syllabus
    • Book List
    • Question Papers
    • Answer Key
  • Study Material
    • History
    • Geography
    • Indian Polity
    • Economics
    • Science
    • Current Updates
    • Government Schemes
    • Environment and Ecology
    • Samaj Sudharak
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group