⁠  ⁠

IB : इंटेलिजेंस ब्युरोमध्ये 1675 जागांसाठी भरती ; पात्रता फक्त 10वी पास

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

IB Recruitment 2023 : दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी चालून आलीय. इंटेलिजेंस ब्युरोमध्ये तब्बल 1675 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया 21 जानेवारी 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023  17 फेब्रुवारी 2023 (11:59 PM) आहे. Intelligence Bureau Bharti 2023

एकूण जागा : 1675

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी / Security Assistant/Executive (SA/Exe) 1525
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून मॅट्रिक (दहावी पास) किंवा समतुल्य ०२) नमूद केलेल्या स्थानिक भाषा/बोलीपैकी कोणत्याही एका भाषेचे ज्ञान

२) मल्टी-टास्किंग स्टाफ / सामान्य / Multi-Tasking Staff/General (MTS/Gen) 150
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून मॅट्रिक (दहावी पास) किंवा समतुल्य ०२) नमूद केलेल्या स्थानिक भाषा/बोलीपैकी कोणत्याही एका भाषेचे ज्ञान ०३) इंटेलिजन्स कामाचा फील्ड अनुभव

वयाची अट : 10 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 450/- रुपये.
पगार :
सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी – 21700-69100
मल्टी-टास्किंग स्टाफ / सामान्य – 18000-56900

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 जानेवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023  17 फेब्रुवारी 2023 (11:59 PM)

निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत:
टियर-I लेखी परीक्षा (उद्दिष्ट)
टियर-II लेखी परीक्षा (वर्णनात्मक)
स्थानिक भाषा चाचणी (केवळ SA साठी)
मुलाखत
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

अधिकृत संकेतस्थळ : www.mha.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article