महानदी कोलफील्ड्स लिमिटेड (Mahanadi Coalfields Limited) मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 07 मे 2026 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2026 (11:50 PM) निश्चित करण्यात आली आहे. MCL Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 500
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) (E&M) | 150 |
| 2 | टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) (ट्रेनी) (E&M) | 350 |
| Total | 500 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स पदवी
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician) (iii) खाणींसाठीच्या आयई नियमांनुसार एलटी परवाना किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेला 440-550 व्होल्ट खाणकाम भागांचा परवाना.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 मे 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
किती पगार मिळेल?
पद क्र.1: 47330.25/- दर महिना
पद क्र.2: 1583.32 प्रतिदिन
नोकरी ठिकाण: ओडिशा
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मे 2026 (11:50 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.mahanadicoal.in







