ICG Recruitment : भारतीय तटरक्षक दलात विविध पदांसाठी भरती

Published On: ऑगस्ट 13, 2022
Follow Us
Indian Coast Guard

Indian Coast Guard Recruitment 2022 : भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ सप्टेंबर २०२२ आहे. Indian Coast Guard Bharti 2022

एकूण जागा : ७१

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) जनरल ड्यूटी (GD) 50
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

2) कमर्शियल पायलट लायसन्स (SSA)
शैक्षणिक पात्रता :
(i) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण (ii) CPL (Commercial Pilot License)

3) टेक्निकल (मेकॅनिकल)20
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

4) टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

5) लॉ एन्ट्री 01
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह LLB

वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

जनरल ड्यूटी (GD): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.
कमर्शियल पायलट एंट्री (SSA): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2003 दरम्यान.
टेक्निकल (मेकॅनिकल): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.
टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.
लॉ एन्ट्री: जन्म 01 जुलै 1993 ते 30 जून 2001 दरम्यान.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 
07 सप्टेंबर 2022 (05:30 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.indiancoastguard.gov.in

भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now