⁠  ⁠

12वी पाससाठी सुवर्णसंधी..! भारतीय नौदलात 4465 जागांसाठी मेगाभरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Indian Navy Agniveer Bharti 2023 भारतीय नौदलात नोकरी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. भारतीय नौदलात अग्निवीर पदांसाठी मेगाभरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एकूण 4465 जागांसाठी ही भरती होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 1365+2800=4165 जागा (महिला: 833 जागा)

रिक्त पदाचे नाव: अग्निवीर (SSR) 02/2023 & 01/2024 बॅच
आवश्यक शैक्षणिक पात्रता: गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)

वयाची अट: जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान.
परीक्षा फी : 550+18% GST
किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा
1st year- Rs. 30,000 per month
2nd year- Rs. 33,000 per month
3rd year- Rs. 36,500 per month
4th year- Rs. 40,000 per month
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जून 2023 19 जून 2023 (04:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : indiannavy.nic.in

शुद्धीपत्रक: पाहा
अभ्यासक्रम: पाहा

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article