⁠  ⁠

Indian Navy : भारतीय नौदलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Indian Navy Bharti 2024 : भारतीय नौदल मध्ये 12वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आली आहे. भारतीय नौदलात 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2024) साठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 6 जानेवारी पासून सुरु होईन. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 30
पदाचे नाव: 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2024)
एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच 30
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण) (ii) JEE (Main)-2023

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2007 दरम्यान.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : joinindiannavy.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article