भारतीय नौदलात नोकरीचे संधी चालून आलीय. नौदलात 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2026) साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2026 आहे Indian Navy Bharti 2026
| पद क्र. | पदाचे नाव | ब्रांच (शाखा) | पद संख्या |
| 1 | 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2026) | एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच | 44 |
| Total | 44 | ||
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण) (ii) JEE (Main)-2025
वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2007 ते 01 जुलै 2009 दरम्यान असावा
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.












