इंडियन ऑइलमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती

Published On: मार्च 5, 2025
Follow Us

Indian Oil Racruitment 2025 इंडियन ऑइल (Indian Oil Corporation Limited) मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 97

रिक्त पदाचे नाव : असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता: (i) M.Sc. (Chemistry) (ii) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

पगार : 23000/- ते 1,05,000/- पर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मार्च 2025
परीक्षा: एप्रिल 2025
अधिकृत संकेतस्थळ : cdn.digialm.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now