IOB Recruitment : इंडियन ओव्हरसीज बँकेत भरती

Published On: नोव्हेंबर 15, 2022
Follow Us

IOB Recruitment 2022 : इंडियन ओव्हरसीज बँक (IOB)मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IOB Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार IOB iob.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. IOB Notification

एकूण जागा : २५

रिक्त पदाचे नाव : विशेषज्ञ अधिकारी

शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराकडे B.E/B.Tech/ M.E/ M. Tech असणे आवश्यक आहे.
कृपया शैक्षणिक पात्रता तपशीलांसाठी अधिकृत अधिसूचना वाचा.

वयोमर्यादा:
(01-11-2022 रोजी)
किमान वय: 25 वर्षे
कमाल वय: 30 वर्षे
नियमानुसार वयोमर्यादा शिथिलता लागू आहे.

अर्ज फी
SC/ST/PWD साठी (केवळ माहिती शुल्क): रु.100/-
UR/ EWS/ OBC साठी: रु. 500/-

निवड प्रक्रिया:
लेखी चाचणी
वैयक्तिक मुलाखत
प्रात्यक्षिक / सादरीकरणे

वेतनमान:
किमान पगार: रु. 8000/-
कमाल पगार: रु. 20,000/-

नोकरी ठिकाण : ऑल इंडिया
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2022 आहे.
अधिकृत संकेतस्थळ : iob.in 
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now