⁠  ⁠

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. मुंबई येथे 50 जागांसाठी भरती ; 10वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

IOCL Mumbai Bharti 2023 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.

एकूण जागा : 50

रिक्त पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी – इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
शैक्षणीक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण
परीक्षा फी : फी नाही

पगार (Stipend) : 6,000/- रुपये ते 10,550/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख :लवकरच
अधिकृत संकेतस्थळ :
www.iocl.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article