⁠  ⁠

भारतीय फार्माकोपिया आयोग IPC मार्फत विविध पदांच्या 239 जागा

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

एकूण जागा : 239

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता:

1) टेक्निकल असिस्टंट (ज्युनियर फार्माकोपीअल असोसिएट) 15
शैक्षणिक पात्रता:
०१) फार्मसी / केमिस्ट्री/ बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी किंवा समतुल्य पदव्युत्तर पदवी. ०२) संगणकांचे चांगले ज्ञान.

2) टेक्निकल असिस्टंट (ज्युनियर फार्माकोविजिलन्स असोसिएट) 145
शैक्षणिक पात्रता:
०१) फार्मसी / क्लिनिकल फार्माकोलॉजी / फार्मसी प्रॅक्टिस / क्लिनिकल रिसर्च मध्ये पदव्युत्तर पदवी. किंवा
डी. फार्म / एमबीबीएस / बीडीएस ०२) संगणकांचे चांगले ज्ञान

3) टेक्निकल असिस्टंट / प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर (ज्युनियर मॅटरिओव्हिजिलन्स असोसिएट) 07
शैक्षणिक पात्रता:
०१) बायोमेडिकल इंजिनिअरिंग/ क्लिनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा एम. फार्म ०२) संगणकांचे चांगले ज्ञान.

4) टेक्निकल असिस्टंट / प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर 03
शैक्षणिक पात्रता:
०१) फार्मसी / केमिस्ट्री / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी. ०२) संगणकांचे चांगले ज्ञान.

5) असोसिएट (फार्माकोपीअल असोसिएट) 15
शैक्षणिक पात्रता:
०१) फार्मसी / केमिस्ट्री / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी. ०२) संगणकांचे चांगले ज्ञान. ०३) ०३ वर्षे अनुभव

6) असोसिएट (फार्माकोविजिलन्स असोसिएट) 40
शैक्षणिक पात्रता:
०१) फार्मसी / क्लिनिकल फार्माकोलॉजी / फार्मसी प्रॅक्टिस / क्लिनिकल रिसर्च मध्ये पदव्युत्तर पदवी. किंवा
डी. फार्म / एमबीबीएस / बीडीएस ०२) संगणकांचे चांगले ज्ञान. ०३) ०३ वर्षे अनुभव

7) रिसर्च सायंटिस्ट (सिनियर फार्माकोपीअल असोसिएट) 14
शैक्षणिक पात्रता:
०१) फार्मसी / केमिस्ट्री / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी. ०२) संगणकांचे चांगले ज्ञान. ०३) ०५ वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

शुल्क : शुल्क नाही

मानधन /pay Scale:
1) टेक्निकल असिस्टंट (ज्युनियर फार्माकोपीअल असोसिएट) – २६,२५०
2) टेक्निकल असिस्टंट (ज्युनियर फार्माकोविजिलन्स असोसिएट) – २६,२५०
3) टेक्निकल असिस्टंट / प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर (ज्युनियर मॅटरिओव्हिजिलन्स असोसिएट) – २६,२५०
4) टेक्निकल असिस्टंट / प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर – २६,२५०
5) असोसिएट (फार्माकोपीअल असोसिएट) – ३२,०००
6) असोसिएट (फार्माकोविजिलन्स असोसिएट) – ३२,०००
7) रिसर्च सायंटिस्ट (सिनियर फार्माकोपीअल असोसिएट) – ४०,०००

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑक्टोबर 2020 (05:30 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online

Share This Article