कृषी विभाग, नाशिक अंतर्गत 336 जागांसाठी भरती

Published On: सप्टेंबर 21, 2023
Follow Us

Krushi Vibhag Nashik Bharti 2023 कृषी विभाग, नाशिक अंतर्गत भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : – 336

रिक्त पदाचे नाव : कृषी सहाय्यक
शैक्षणिक पात्रता – कृषी पदविका किंवा पदवी किंवा कोणतीही समकक्ष पात्रता

वय मर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 ते 38 वर्षे असावे.
परीक्षा फी :
अराखीव प्रवर्गासाठी 1000/- रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900/- रुपये
पगार – 16000/-

नोकरीचे ठिकाण – नाशिक
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : krishi.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now