LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2026 निश्चित करण्यात आलीय. LIC HFL Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 180
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ज्युनियर असिस्टंट | 180 |
| Total | 180 |
शैक्षणिक पात्रता: (i) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कॉम्प्युटर सिस्टीममधील ऑपरेटिंग आणि कामकाजाचे ज्ञान अनिवार्य आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2026 रोजी 21 ते 30 वर्षे.
परीक्षा फी : ₹944/-
पगार : 20,000/- ते 41,509/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2026
परीक्षा: जून 2026
अधिकृत संकेतस्थळ : https://www.lichousing.com/







