⁠  ⁠

Maha Metro Recruitment : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Maha Metro Recruitment 2022 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : ११

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) महाव्यवस्थापक / General Manager (Property Development) ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थाकडून पूर्ण वेळ सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक. ०२) १९ वर्षे अनुभव

२) अतिरिक्त महाव्यवस्थापक / Additional General Manager ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थाकडून पूर्ण वेळ आयटी शाखेत बी.ई. / बी.टेक. ०२) १५ वर्षे अनुभव

३) अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक / Additional Chief Project Manager (Signal) ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थाकडून पूर्ण वेळ इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक. ०२) १५ वर्षे अनुभव

४) व्यवस्थापक / Manager (Administration) ०१
शैक्षणिक पात्रता
: ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थाकडून कोणत्याही शाखेत पदवी ०२) ०४ वर्षे अनुभव

५) व्यवस्थापक / Manager (Corporate Management Services – CMS) ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थाकडून पूर्ण वेळ कोणत्याही शाखेत बी.ई. / बी.टेक. / एमबीए ०२) ०४ वर्षे अनुभव

६) वरिष्ठ कार्यालय सहाय्यक / Senior Office Assistant (HR) ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थाकडून पूर्ण वेळ एचआर मध्ये एमबीए ०२) ०२ वर्षे अनुभव

७) कनिष्ठ अभियंता (आयटी) / Junior Engineer (IT) ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून पूर्ण वेळ संगणक अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक. ०२) ०२ वर्षे अनुभव

८) कार्यालयीन सहाय्यक / Office Assistant (Public Relation) ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून मास संवाद आणि पत्रकारिता मध्ये पदवी / डिप्लोमा ०२) ०३ वर्षे अनुभव

९) मल्टी टास्किंग स्टाफ कम मोटर चालक / Multi-Tasking Staff cum Motor Driver ०२
शैक्षणिक पात्रता
: ०१) मान्यताप्राप्त बोर्डमधून एसएससी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : २६ जुलै २०२२ रोजी, ३० ते ५५ वर्षे

परीक्षा फी : ४००/- रुपये [SC/ST/महिला – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १६,०००/- रुपये ते २,८०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन /ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager (HR) Maharashtra Metro Rail Corporation Ltd. Metro Bhawan, Near Dikshabhoomi, NAGPUR – 440 010.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahametro.org
जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article