महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई येथे 20000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी..

Published On: मे 20, 2022
Follow Us

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई येथे कार्यालयीन सहायक पदासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण पदांच्या ०२ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ मे २०२२ आहे.

एकूण जागा : ०२

पदाचे नाव : कार्यालयीन सहायक

शैक्षणिक पात्रता : ०१) लेखा विषयात बॅचलर पदवी/ पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे ०२) ०५+ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ जून २०२२ रोजी ३० वर्षापेक्षा अधिक नसावे.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महारष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे २०२२ 
अधिकृत संकेतस्थळ :
जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now