⁠
Uncategorized

Maharashtra Forest Services Preliminary Examination 2017

Maharashtra-Forest-Services-Preliminary-Examination-2017-1

राज्य शासनाच्या महसूल व वनविभाग अखत्यारीतील सहायक वनसंरक्षक गट – अ संवर्गातील ६ पदे व वनक्षेत्रपाल, गट – ब संवर्गातील ३६ पदांच्या भरतीकरिता आयोगामार्फत महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा -२०१७ रविवार दिनांक ४ जून २०१७ रोजी मुंबई, औरंगाबाद, पुणे व नागपूर या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येईल. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची मुख्य परीक्षा रविवार दिनांक १५ ऑक्टोबर २०१७ रोजी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे.

[gview file=”https://missionmpsc.com/wp-content/uploads/2017/04/Maharashtra-Forest-Services-Preliminary-Examination-2017.pdf”]

Related Articles

One Comment

Back to top button