महावितरणमध्ये 100 जागांसाठी भरती ; 10वी/ITI उत्तीर्णांना संधी

Published On: जानेवारी 3, 2026
Follow Us

महावितरणमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती निघाली असून यासाठी कागदपत्रे सादर करण्याचा कालावधी 08 & 09 जानेवारी 2026 आहे Mahavitaran Apprentice Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 100

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कोपा20
2इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)40
3वायरमन (तारतंत्री)40
Total100

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (कोपा/इलेक्ट्रिशियन/वायरमन)
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: बीड
कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण: मंडळ कार्यालय बीड
कागदपत्रे सादर करण्याचा कालावधी: 08 & 09 जानेवारी 2026

जाहिरात (PDF)Click Here
Online नोंदणीApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now