Mahavitaran महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.नाशिक येथे १२० जागा

Mahavitaran महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक येथे शिकाऊ उमेदवार लाइनमन / इलेक्ट्रिशियन पदांच्या एकूण 120 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 18 ते 21 वर्षे दरम्यान असावे. इच्छुक आणि पत्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2021 आहे.

एकूण जागा : १२०

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार / इलेक्ट्रिशियन
1 लाइनमन – 60 पदे
2 इलेक्ट्रिशियन – 60 पदे

शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण असावा.
व महाराष्ट्र शासनमान्यता प्राप्त आय.टी.आय.वीजतंत्री/ तारमार्गतंत्री (फेब्रुवारी २०१८ नंतर) उत्तीर्ण असावा आय.टी.आय. गुणांची अट खुल्या प्रवर्गाकरिता किमान ६० टक्के व मागास प्रवर्गातील (अ.जा./अ.जा.) उमेदवारांकरिता किमान ५५%

वयोमर्यादा : जाहिरातीच्या तारखेस वय १८ वर्षे पूर्ण असावे व जास्तीत जास्त वय २१ वर्षे (अ.जा.व अ.ज.करिता ५ वर्षे शिथिलक्षम)

कागदपत्र जमा करण्यापूर्वी www.mahadiscom.in या वेबसाईटवर नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षण कालावधी – नियुक्ती दिनांकापासून एक वर्षे राहील

सदर उमेदवार हा नाशिक जिल्ह्यातीलच रहिवासी असावा

नोकरी ठिकाण – नाशिक

पत्ता – अधीक्षक अभियंता म. रा. वि. वि. कं, मर्या, मालेगाव मंडळ कार्यालय, १३२ के, व्ही. सोयगाव उपकेंद्र, मालेगाव जि. नाशिक

कागदपत्र पडताळणीची तारीख – 2 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

नोंदणी : https://bit.ly/2ZIGmxY

Leave a Comment