Mahavitaran Recruitment : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मुंबई येथे भरती

Published On: जुलै 10, 2022
Follow Us

Mahavitaran Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मुंबई येथे भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. प्रशिक्षणार्थी पदांसाठी ही भरती असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १८ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : –

रिक्त पदाचे नाव

१) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician
२) तारतंत्री (वायरमन)/ Wireman
३) संगणक ऑपरेटर / Computer Operator

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री/तारतंत्री/संगणक ऑपरेटर व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

र्ज करण्याची शेवटची तारीख : १८ जुलै २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता यांचे कार्यकारी, विद्युत, पहिला मजला, प्लॉट क्र.५ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, अभुदय बँके जवळ, सेक्टर १७, वाशी, सं.व.सु.मंडळ, वाशी, नवी मुंबई – ४००७०३.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now