MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन भरती सुरु ; 1 लाखांपर्यंतचा पगार मिळेल

Published On: सप्टेंबर 3, 2022
Follow Us

MCGM Bharti 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे काही जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी (MCGM Recruitment 2022) करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने किंवा निवड मुलाखतीद्वारे होईल . लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ सप्टेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : २५

पदाचे नाव : सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता :
०१) उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका, (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे.
०२) सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या जसे की, शैक्षणिक (गुणपत्रिका व प्रमाणपत्रे), एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, मराठी विषय घेऊन एस.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण, इत्यादीच्या प्रमाणित प्रतीलिपी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
०३) मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील (निवासी/रजिस्ट्रार/डेमॉन्स्ट्रेटर/टयूटर) म्हणून ०३ वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव असावा.

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : ५००/- रुपये + १८% GST.
वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज मिळण्याचे व अर्ज पाठविण्याचा पत्ता : लो. टी. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव मुंबई – ४००००२.

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now