MCGM Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये भरती ; 27000 पगार मिळेल

Published On: जुलै 6, 2022
Follow Us

MCGM Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिकामुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. गृहस्थ (औषध) पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : ०९

पदाचे नाव : गृहस्थ (औषध) / Houseman (Medicine)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (एम.बी.एस.एस)

वयाची अट : ३३ वर्षे आणि ३८ वर्षे [मागासवर्गीय उमेदवारांसाठी]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : २७,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २२ जुलै २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The office of Medical Superintendent , Kasturba Hospital, Sane Guruji Marg, Mumbai-11.

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now