महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे येथे 18 जागांसाठी भरती

MES Pune Recruitment 2023 महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे येथे भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल. मुलाखत दिनांक 14 सप्टेंबर 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 18

रिक्त पदाचे नाव : सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता :
01) किमान 55% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आणि NET/SET. 02) पीएच.डी. पदवी.

परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 14 सप्टेंबर 2023
मुलाखतीचे ठिकाण : MES Abasaheb Garware College, Karve Road, Pune – 4.

अधिकृत संकेतस्थळ : www.mespune.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा