कामगार आणि रोजगार मंत्रालयात 130 जागा, पगार 50000 मिळेल

Published On: जून 12, 2022
Follow Us

Ministry of Labour and Employment Recruitment 2022 : कामगार आणि रोजगार मंत्रालय मध्ये १३० जागांसाठी भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जून २०२२ आहे. 

एकूण जागा : १३०

पदाचे नाव: यंग प्रोफेशनल्स

शैक्षणिक पात्रता: पदवीधर (B.A/B.E/ B.Tech /B.Ed) + 04 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी (MBA/अर्थशास्त्र / मानसशास्त्र / समाजशास्त्र / ऑपरेशन्स संशोधन / सांख्यिकी / सामाजिक कार्य / व्यवस्थापन / वित्त / वाणिज्य / संगणक अनुप्रयोग) + 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 27 जून 2022 रोजी 24 ते 40 वर्षे.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जून 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.ncs.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

गुगल फॉर्म (Google Form) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now