⁠
Uncategorized

Mission MPSC चे अधिकृत Android App लवकरच

Mission MPSC लवकरच free android app घेऊन येत आहे. पुणे व मुंबईच्या तज्ञांच्या तसेच युपीएससी व एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन एमपीएससी हे मोफत ऍन्ड्रॉईड ऍप तयार करण्यात आले आहे. यात १२ विषयांची तयारी करण्यासाठी थिअरीसह प्रति विषय ५०० पेक्षा जास्त ऑब्जेटीक्टीव्ह प्रश्‍न तसेच सराव प्रश्‍नपत्रिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अर्थात २० पेक्षा जास्त पुस्तकांइतके स्टडी मटेरीअल मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यासह ग्रृप डिस्कशनची सोय देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गुगल प्ले स्टोरवर हे अॅप लवकरच उपलब्ध होईल. त्या आधी Mission MPSC पोर्टलच्या नियमित सदस्यांना उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. यासाठी आपला WhatsApp Number, E-mail व आपले शहर खाली दिलेल्या फॉर्ममध्ये नोंदवा.

android app ad

Related Articles

3 Comments

Back to top button