⁠  ⁠

 मुरगाव पोर्ट प्राधिकरणात पदवी उत्तीर्णांसाठी मोठी संधी ; पगार तब्बल इतका..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Mormugao Port Authority Bharti 2024 : मुरगाव पोर्ट प्राधिकरण येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे. 
एकूण रिक्त जागा : 01

रिक्त पदाचे नाव : सचिव (HOD)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही
पगार : 1,00,000/- रुपये ते 2,60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : गोवा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.mptgoa.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online): येथे क्लिक करा

Share This Article