MPSC मार्फत 765 जागांवर नवीन भरती जाहीर

Published On: डिसेंबर 7, 2023
Follow Us

MPSC Medical Recruitment 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया 12 डिसेंबर 2023 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 765
रिक्त पदाचे नाव: विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-ब
शैक्षणिक पात्रता: M.S./M.D/M.B.B.S./D.N.B.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी 19 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
पगार : 57,700/- ते 1,82,000/-
नोकरी ठिकाण: धाराशिव, अलिबाग, सिंधदुर्ग, नंदुरबार, परभणी & सातारा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जानेवारी 2024 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : https://mpsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now