MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची परीक्षा जानेवारी 2023 या महिन्यात घेतली जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे. MPSC Rajya Seva Main Exam 2022
एकूण जागा : ६२३
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1)उपजिल्हाधिकारी,गट अ-33
2)पोलीस उपअधीक्षक,गट अ-41
3)सहायक राज्यकर आयुक्त, गट अ-47
4) उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गट अ-14
5) उपनिबंधक,सहकारी संस्था, गट अ-2
6) शिक्षणाधिकारी, गट अ-20
7) प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी),गट अ-6
8) तहसीलदार, गट अ-25
9)सहायक गट विकास अधिकारी,गट ब -80
10) उपअधीक्षक,भूमी अभिलेख,गट ब-3
11)सहायक निबंधक,सहकारी संस्था,गट ब -2
12) उपशिक्षणाधिकारी, गट ब-25
13) सहायक प्रकल्प अधिकारी, गट ब-42
शैक्षणिक पात्रता : संबंधित शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात वाचावी..
वयाची अट: 19 ते 43 वर्षे
परीक्षा फी : अमागास प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹344/- ]
वेतनश्रेणी : 41,800 ते 1,32,300
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 14 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 नोव्हेंबर 2022
परीक्षा दिनांक :
21, 22 आणि 23 जानेवारी 2023 रोजी घेतली जाईल.
या परीक्षा केंद्रावर होणार परीक्षा :
अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे
अधिकृत संकेतस्थळ : mpsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्ज: Apply Online